Jump to content

बिंदू (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिंदू (अभिनेत्री)
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१७ जानेवारी 1951 संपादन
जन्मस्थानवलसाड जिल्हा संपादन
भावंडेअरुणा इराणी, इंद्र कुमार संपादन
वैवाहिक जोडीदारChapaklal Zaveri संपादन
नातेवाईकShwethkumar संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1962 संपादन
नामांकने प्राप्तफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार संपादन

बिंदू नानुभाई देसाई (१७ एप्रिल, १९४१:हनुमान भागडा, वलसाड जिल्हा, गुजरात - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीने ४० वर्षांच्या कारकिर्दीत १६०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तिला सात फिल्मफेर पुरस्कार नामांकने मिळाली.[]

बिंदूने प्रेम चोप्राबरोबर कटी पतंग सह अनेक चित्रपटांत काम केले. इतर चित्रपटांत इत्तेफाक, दो रास्ते, अर्जुन पंडित, जंजीर, दृष्यम आणि मैं हूं नाचा समावेश होतो.

  1. "Bindu". jointscene.com. 11 ऑगस्ट 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 ऑगस्ट 2010 रोजी पाहिले.