Jump to content

अरुणा इराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुणा इराणी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावअरुणा ईरानी संपादन
दिलेले नावअरुणा संपादन
आडनावIrani संपादन
जन्म तारीख१८ ऑगस्ट 1946 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
भावंडेFiroz Irani, इंद्र कुमार, बिंदू (अभिनेत्री) संपादन
वैवाहिक जोडीदारकुकू कोहली संपादन
नातेवाईकShwethkumar संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक, television director, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1961 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फिल्मफेर जीवनगौरव पुरस्कार संपादन
अरुणा इराणी

अरुणा इराणी (१८ ऑगस्ट, इ.स. १९४६) ही ३००हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री आहे. इ.स. १९६१ साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाने अभिनयाची सुरुवात केली. तिला दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.[१]

गाजलेले चित्रपट

[संपादन]
  • ‘उपकार’ (१९६७)
  • ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२)
  • ‘गरम मसाला’ (१९७२)
  • ‘नागीन’ (१९७६)
  • ‘चरस’ (१९७६)
  • ‘दयावान’ (१९८८)
  • ‘शहेनशहा’ (१९८८)
  • ‘फूल और कॉंटे’ (१९९१)
  • ‘राजा बाबू’ (१९९५)
  • ‘हसीना मान जायेगी’ (१९९९)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ सुनीत पोतनीस. जे आले ते रमले.. : अरुणा इराणी. Loksatta (Marathi भाषेत). 19 April 2018 रोजी पाहिले. चित्रपट दिग्दर्शक कुकू (संदेश) कोहली यांच्याशी १९९० साली अरुणाने विवाह केला.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]