फिल्मफेर पुरस्कार मराठी
Appearance
फिल्मफेर पुरस्कार मराठी | |
---|---|
प्रयोजन | चित्रपट पुरस्कार |
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेर |
Television/radio coverage | |
Network |
कलर्स मराठी झी मराठी |
फिल्मफेर पुरस्कार मराठी ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची मराठी आवृत्ती आहे. हे पुरस्कार मराठी सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. १९६४ साली मराठी फिल्मफेर पुरस्काराची सुरुवात झाली काळांतराने ही आवृत्ती बंद झाली आणि पुन्हा २०१५ साली त्याची सुरुवात झाली.[१]
पुरस्कार
[संपादन]मराठी भाषेतील चित्रपटांसाठी खालील पुरस्कार दिले जातात.[१]
मुख्य पुरस्कार
[संपादन]- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष
- सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री
- सर्वोत्कृष्ट गीतकार
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
समीक्षक पुरस्कार
[संपादन]तांत्रिक पुरस्कार
[संपादन]- सर्वोत्कृष्ट कथा
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट संवाद
- सर्वोत्कृष्ट ॲक्शन
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
- सर्वोत्कृष्ट चलचित्रकला
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य
- सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
- सर्वोत्कृष्ट विशेष परिणाम
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा
विशेष पुरस्कार
[संपादन]- जीवन गौरव पुरस्कार
- लाईम लाईट पुरस्कार
- विशेष बालकलाकार पुरस्कार
- एक्सीलेन्स इन मराठी सिनेमा
विक्रम
[संपादन]- एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार
- सैराट (२०१७) – ११
- आनंदी गोपाळ (२०२१) – १०
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- श्रीराम लागू – ३
- अशोक सराफ – ३
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सोनाली कुलकर्णी – ३
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष
- अजय गोगावले – ३
- आदर्श शिंदे – २
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
- अजय-अतुल – २
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- फिल्मफेअर पुरस्कार Archived 2012-07-08 at Archive.is
संदर्भ
[संपादन]- ^ a b "कोण मारणार पहिल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बाजी?". India.com (इंग्रजी भाषेत). 2016-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-07 रोजी पाहिले.