अमृता सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमृता सिंग
जन्म ९ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-09) (वय: ६३)
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८३ - चालू
पती सैफ अली खान (१९९१-२००४)

अमृता सिंग (जन्म: ९ फेब्रुवारी १९५८) ही एक भारतीय सिने व दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. अमृताने १९८३ सालच्या बेताब ह्या चित्रपटामध्ये सनी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या आईना ह्या चित्रपटासाठी अमृता सिंगला फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अमृता सिंगचे पान (इंग्लिश मजकूर)