फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नूतनकाजोल ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१३) नामांकन मिळवले आहे.

यादी[संपादन]