पद्मिनी कोल्हापुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पद्मिनी कोल्हापुरे
जन्म १ नोव्हेंबर, १९६५ (1965-11-01) (वय: ४९)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
नातेवाईक श्रद्धा कपूर (भाची)

पद्मिनी कोल्हापुरे (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९८०च्या दशकादरम्यान तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील पद्मिनी कोल्हापुरेचे पान (इंग्लिश मजकूर)