Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. २०१० साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

यादी

[संपादन]
वर्षविजेताचित्रपट
२०१०झोया अख्तरलक बाय चान्स
अयान मुखर्जीवेक अप सिड
२०११मनीष शर्माबँड बाजा बारात
२०१२अभिनय देवदेल्ही बेली
२०१३गौरी शिंदेइंग्लिश विंग्लिश
२०१४रितेश बत्राद लंचबॉक्स
२०१५अभिषेक वर्मनटू स्टेट्स
२०१६नीरज घायवनमसान
२०१७अश्विनी अय्यर तिवारीनील बट्टे सन्नाटा
२०१८कोंकणा सेन शर्माअ डेथ इन गुंज
२०१९अमर कौशिकस्त्री
२०२०आदित्य धरउरी: द सर्जिकल स्ट्राईक
२०२१राजेश कृष्णनलुटकेस
२०२२सीमा पहवारामप्रसाद की तेहरवी
२०२३जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवालवध
२०२४तरुण दुडेजाधक धक

संदर्भ

[संपादन]