राम लखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम लखन
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा राम केळकर
प्रमुख कलाकार अनिल कपूर
जॅकी श्रॉफ
डिंपल कपाडिया
माधुरी दीक्षित
अमरीश पुरी
गीते आनंद बक्षी
संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ जानेवारी १९८९
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १७४ मिनिटेराम लखन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखीअमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. भव्य कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज अभिनेते होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]