नूतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नूतन
नूतन : टपाल तिकीट २०११
जन्म नूतन समर्थ
४ जून १९३६ (1936-06-04)
मुंबई
मृत्यू २१ फेब्रुवारी, १९९१ (वय ५४)
कारकीर्दीचा काळ १९५०-१९९१
वडील कुमारसेन समर्थ
आई शोभना समर्थ
पती रजनीश बेहल
अपत्ये मोहनीश बेहल

नूतन (माहेरचे आडनाव समर्थ/सेन, सासरचे बेहल)(४ जून, इ.स. १९३६ - २१ फेब्रुवारी, इ.स. १९९१) ह्या प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या.