Jump to content

नादिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नादिरा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख५ डिसेंबर 1932 संपादन
जन्मस्थानबगदाद संपादन
मृत्यू तारीख९ फेब्रुवारी 2006 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात, पक्षाघात संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायचित्रपट अभिनेता, अभिनेता संपादन
निवासस्थानबगदाद संपादन
धर्मBaghdadi Jews संपादन
उल्लेखनीय कार्यजुली (१९७५ चित्रपट), Aan संपादन
पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार संपादन
नामांकने प्राप्तफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार संपादन
Notable roleMaya संपादन

नादिरा (Florence E·ze·ki·el Nadira) (स्ंपूर्ण नाव: फ्लाॅरेन्स इझिकेल नादिरा; ५ डिसेंबर १९३२ - ९ फेब्रुवारी २००६‌) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. त‍िने एकूण ६३ चित्रपटांत कामे केली.[१] प्रामुख्याने १९५० व १९६० च्या दशकांमध्ये कार्यरत असलेली नादिरा श्री ४२०, पाकीजा, ज्युली इत्यादी चित्रपटांमधील भूमिकांसाठी लक्षात राहिली. ज्युलीमधील भूमिकेसाठी तिला १९७५ सालचा फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ सुनीत पोतनीस. नादिरा. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री! तिने दोन वेळा विवाह केले; पण ते काही फार काळ टिकले नाहीत. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]