Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९५४ साली दो बिघा जमीन ह्या चित्रपटासाठी बिमल रॉयला देण्यात आला होता.

विजेते आणि नामांकने

[संपादन]