प्राची देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राची देसाई
जन्म १२ सप्टेंबर, १९८८ (1988-09-12) (वय: ३५)
सुरत, गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू

प्राची देसाई ( १२ सप्टेंबर १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००६ सालच्या कसम से ह्या झी टीव्हीवरील मालिकेमध्ये भूमिका करून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. २००८ सालचा रॉक ऑन!! हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. तेव्हापासून तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपटयादी[संपादन]

  • २००८ - रॉक ऑन!!
  • २००९ - लाईफ पार्टनर
  • २०१० - वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई
  • २०१२ - तेरी मेरी कहानी
  • २०१२ - बोल बच्चन
  • २०१३ - आय, मी और मैं
  • २०१३ - पोलिसगिरी

बाह्य दुवे[संपादन]