Jump to content

शुभ मंगल ज्यादा सावधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभ मंगल ज्यादा सावधान
चलचित्र
शीर्षकशुभ मंगल ज़्यादा सावधान संपादन
गट-प्रकारromantic comedy, LGBTQ-related film संपादन
प्रकाशन तारीख2020 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
निर्माती कंपनीT-Series, Colour Yellow Productions संपादन
Distributed byए ए फिल्म्स संपादन
Narrative locationभारत संपादन
Review score93%, 7.2/10 संपादन
CBFC ratingU/A certificate संपादन
EIRIN film ratingG संपादन
ICAA ratingNot recommended for children under 7 संपादन
Kijkwijzer rating6 संपादन
MTRCB ratingParental Guidance संपादन

शुभ मंगल ज्यादा सावधान हा २०२० चा  हिंदी भाषेतील हितेश केवल्या द्वारे दिग्दर्शित विनोदी प्रणयपट आहे.[][]. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.[]

अमनच्या कुटूंबाच्या विरोधाचा सामना करत समलिंगी जोडप्या कार्तिक आणि अमनला आनंदाच्या लांब आणि कठीण वाटेचा सामना करावा लागतो. तथापि, कार्तिक अमनशी लग्न करेपर्यंत माघार घ्यायला तयार नाही.

कलाकार

[संपादन]
  • आयुष्मान खुराणा
  • जितेंद्र कुमार
  • नीना गुप्ता
  • गजराज राव
  • मनु ऋषी
  • सुनीता राजवार
  • मानवी गागरू
  • पंखुरी अवस्थी
  • नीरज सिंग
  • भूमी पेडनेका

बाह्य दुवे

[संपादन]

शुभ मंगल झ्यादा सावधान आयएमडीबीवर

संदर्भ

[संपादन]
  1. "Shubh Mangal Zyada Saavdhan movie review: Ayushmann Khurrana jabs at homophobia in delightful film". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-21. 2020-11-02 रोजी पाहिले.
  2. "आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' संमिश्र प्रतिसाद". Maharashtra Times. 2022-01-28 रोजी पाहिले.
  3. "Ayushmann Khurrana's Shubh Mangal Zyada Saavdhan underperforms; earns Rs 45 crore". www.businesstoday.in. 2020-11-02 रोजी पाहिले.