Jump to content

परिणीती चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परिणीती चोप्रा
जन्म परिणिती चोप्रा
२२ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-22) (वय: ३५)
अंबाला, हरयाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०११ - चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट लेडीज vs रिक्की बहल
इशकजादे
नातेवाईक प्रियांका चोप्रा (बहीण)

परिणीती चोप्रा ( २२ ऑक्टोबर १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठामधून व्यापार, अर्थ व वाणिज्य अशी तिहेरी पदवी घेतलेल्या परिणीतीने २०११ सालच्या लेडीज vs रिक्की बहल ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी परिणीतीला विशेष उल्लेख हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

चित्रपट यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका टीपा
२०११ लेडीज vs रिक्की डिम्पल  चड्ढा फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
२०१२ इशकजादे जोया कुरेशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विशेष उल्लेख
२०१३ शुद्ध देसी रोमान्स गायत्री
२०१४ हसी तो फसी  मीता सोळंकी
दावत -ए -इश्क गुलरेज "गुल्लु" कादिर
किल दिल दिशा
२०१६ डिशूम मुस्कान कुरेशी
२०१७ मेरी  प्यारी  बिंदू बिंदू  शंकरनारायणन

बाह्य दुवे

[संपादन]