कल हो ना हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कल हो ना हो
दिग्दर्शन निखिल अडवाणी
निर्मिती यश जोहर, करण जोहर
प्रमुख कलाकार प्रिती झिंटा
शाहरुख खान
सैफ अली खान
जया बच्चन
गीते जावेद अख्तर
संगीत शंकर-एहसान-लॉय‎
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २८ नोव्हेंबर २००३
अवधी १८८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ३० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १.३ अब्जकल होना हो हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व निखिल अडवाणीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, सैफ अली खानप्रिती झिंटा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कलाकार[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]