Jump to content

श्यामा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्यामा या पानावरून पुनर्निर्देशित)
Shyama; Shyama; Shyama; श्यामा; Shyama; شیاما; Shyama; Shyama; شیاما; Shyama; Shyama; Shyama; श्यामा; ᱥᱭᱟᱢᱟ (ᱮᱠᱴᱨᱮᱥ); শ্যামা (অভিনেত্ৰী); Shyama; Shyama; শ্যামা; Shyama; Shyama; श्यामा; ଶ୍ୟାମା; Shyama; Shyama; Shyama; Shyama; Шьяма; شیاما; श्यामा; Shyama; Shyama; Shyama; Shyama; Shyama; Shyama; シャーマ; شياما; Shyama; شياما; శ్యామ (హిందీ నటి); شیاما; actriz india; aktore indiarra; actriz india (1935–2017); actriu índia; indische Schauspielerin; ban-aisteoir Indiach; بازیگر هندی; 印度女演員; indisk skuespiller; actriță indiană; インドの女優; indisk skådespelare; індійська акторка; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेत्री; intialainen näyttelijä; Indian actress; இந்திய நடிகை; attrice indiana; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; indijska glumica; भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३५-२०१७); actriz indiana; שחקנית הודית; ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി; actores a aned yn 1935; Indian actress; Indian actress; ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ; pemeran asal India; indyjska aktorka; indisk skuespiller; Indiaas actrice; Pakistan doğumlu Hint oyuncu; индийская актриса; indisk skodespelar; India näitleja; actriz india; ممثلة هندية; بھارتی فلمی اداکارہ; 인도 여배우; Хуршид Ахтар
श्यामा 
भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३५-२०१७)
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • श्यामा
जन्म तारीखजून ७, इ.स. १९३५
लाहोर (पंजाब प्रांत, ब्रिटिश राज)
मृत्यू तारीखनोव्हेंबर १४, इ.स. २०१७
मुंबई (महाराष्ट्र, भारत)
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९४५
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. १९८९
नागरिकत्व
व्यवसाय
वैवाहिक जोडीदार
  • Fali Mistry (इ.स. १९५३ इ.स. १९७९)
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7505949
आयएसएनआय ओळखण: 0000000118797132
व्हीआयएएफ ओळखण: 95368186
एलसीसीएन ओळखण: no2006070909
बीएनएफ ओळखण: 162770594
J9U ID: 987007447990505171
आय.एम.डी.बी. दुवा: nm0796113
विकिडाटावर माहिती संपादित करा

श्यामा (७ जून, १९३५:लाहोर, पाकिस्तान - १४ नोव्हेंबर, २०१७:मुंबई, भारत) या हिंदी चित्रपटांत नायिकेची कामे करणाऱ्या अभिनेत्री होत्या. सिने-फोटोग्राफर फली मिस्त्री हे त्यांचे पती होत.

प्रमुख चित्रपट

[संपादन]
  • आरपार
  • दिल दिया दर्द लिया
  • बरसात की रात
  • सावन भादो