Jump to content

ऐश्वर्या राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऐश्वर्या राय
जन्म ऐश्वर्या कृष्णराज राय
१ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-01) (वय: ५०)
मंगलोर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९१ पासून
भाषा हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, इंग्लिश
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार २००२
वडील कृष्णराज
आई ब्रिंद्या
पती
अपत्ये आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय ( नोव्हेंबर १, १९७३) ही एक भारतीय अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला इ.स. १९९४ मध्ये फेमिना मिस इंडियामिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

कारकीर्द

[संपादन]

ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाची सुरुवात १९९७ मद्धे इरुवर् नावाच्य्या चित्रपटातुन केली. प्रसार माध्यमांनुसार तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये होते.[]

व्यक्तीगत जीवन

[संपादन]

ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. ऐश्वर्याचा २००७ मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला.

पुरस्कार

[संपादन]

१९९३ साली तिला मिस वर्ल्ड हा पुरस्कार मिळाला होता.

चित्रपटयादी

[संपादन]
वर्ष नाव भूमिका भाषा टीपा
तसेच २००३ साली तिला देवदास या चित्रपटात पार्वतीची भूमिका केल्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.1997 इरुवर पुष्पावल्ली /कल्पना  तमिळ
और प्यार हो गया आशी  कपूर हिंदी
1998 जीन्स मधुमीठा /वैष्णवी तमिळ तेलुगू व हिंदीमध्ये ह्याच नावाने भाषांतर करण्यात आले.
1999 आ अब लौट चलें पूजा वॉलिया हिंदी
हम दिल दे चुके सनम नंदिनी हिंदी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
ताल मानसी हिंदी
2000 मेला चंपाकळी हिंदी पाहुणी अभिनेत्री
जोश शिरली   डायस हिंदी
हमारा दिल आपके पास है प्रीती  व्यास हिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
ढाई अक्षर प्रेम के साहिब  ग्रेवाल हिंदी
मोहब्बतें मेघ  शंकर हिंदी नामांकित-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2001 अलबेला सोनिया  हेइन्झ हिंदी
2002 हम तुम्हारे हैं सनम सुमन हिंदी पाहुणी अभिनेत्री
हम किसीसे कम नहीं कोमल  रस्तोगी हिंदी
२३ मार्च १९३१: शहीद २३ मार्च १९३१: शहीद हिंदी पाहुणी अभिनेत्री
देवदास पार्वती  "पारो " चक्रबोर्टी हिंदी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
शक्ती शक्ती हिंदी पाहुणी अभिनेत्री
2003 दिल का रिश्ता तिया  शर्मा हिंदी
कुछना कहो नम्रता  श्रीवास्तव हिंदी
2004 खाकी महालक्ष्मी हिंदी
क्यूं...! हो गया ना दिया  मल्होत्रा हिंदी
रेनकोट नीरजा हिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2005 शब्द शब्द हिंदी
बंटी और बबली बंटी और बबली हिंदी केवळ कजरा रे गाण्यामध्ये
2006 उमराव जान उमराव जान हिंदी
धूम २ सुनेहरी हिंदी
2007 गुरू सुजाता  देसाई हिंदी
2008 जोधा अकबर  जोधा  बाई हिंदी
सरकार राज अनिता राजन हिंदी
2010 रावण रागिनी शर्मा हिंदी
ॲक्शन रिप्ले माला हिंदी
गुझारिश सोफिया डिसोझा हिंदी
2015 जझबा अनुराधा वर्मा हिंदी
2016 सरबजित दलबीर कौर हिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2016 ऐ दिल है मुश्किल सबा तालियर खान हिंदी

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]