काशीबाई बाजीराव भट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[१] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[२] ११ मार्च, १७२० ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[३]

विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.

पहा पेशवे : विभाग - पेशवाईतील स्त्रिया

  1. ^ Sandhya Gokhale (2008). The Chitpavans: social ascendancy of a creative minority in Maharashtra, 1818-1918. Sandhya Gokhale. पान क्रमांक 82. आय.एस.बी.एन. 9788182901322. 
  2. ^ R. D. Palsokar, T. Rabi Reddy (1995). Bajirao I: an outstanding cavalry general. Reliance Pub. House. पान क्रमांक 53. आय.एस.बी.एन. 9788185972947. 
  3. ^ Charles Augustus Kincaid, Dattātraya Baḷavanta Pārasanīsa (1922). A History of the Maratha People: From the death of Shivaji to the death of Shahu. S. Chand. पान क्रमांक 180.