खलनायक (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खलनायक
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा राम केळकर, सुभाष घई
प्रमुख कलाकार संजय दत्त
माधुरी दीक्षित
जॅकी श्रॉफ
संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ मे १९९३
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १९१ मिनिटेखलनायक हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षितजॅकी श्रॉफ ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. लक्ष्मीकांत-प्यारेलालने संगीतबद्ध केलेल्या खलनायकमधील चोली के पीछे हे गाणे वादग्रस्त ठरले होते.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]