दिल तो पागल है

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल तो पागल है
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
प्रमुख कलाकार माधुरी दीक्षित
शाहरुख खान
करिश्मा कपूर
अक्षय कुमार
फरीदा जलाल
अरूणा इराणी
संवाद आदित्य चोप्रा
संगीत उत्तम सिंग
पार्श्वगायन लता मंगेशकर, उदित नारायण, आशा भोसले, हरिहरन
नृत्यदिग्दर्शन शामक दावर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ऑक्टोबर ३० इ.स. १९९७
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १८० मिनिटे


दिल तो पागल है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, माधुरी दीक्षितकरिश्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]