मोहब्बतें

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोहब्बतें
दिग्दर्शन आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
शाहरूख खान
ऐश्वर्या राय
उदय चोप्रा
जिमी शेरगिल
जुगल हंसराज
शमिता शेट्टी
प्रीती झंगियानी
किम शर्मा
अमरीश पुरी
शेफाली छाया
संगीत जतिन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ ऑक्टोबर, इ.स. २०००
अवधी २१६ मिनिटेमोहब्बतें हा इ.स. २००० सालात प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कलाकार[संपादन]

अमिताभ बच्चन - नारायण शंकर

शाहरुख खान - राज आर्यन मल्होत्रा

उदय चोप्रा - विक्रम कपूर/ओबेरॉय

जुगल हंसराज - समीर शर्मा

जिमी शेरगिल - करन चौधरी

शमिता शेट्टी - इशिका धनराजगिर

किम शर्मा - संजना

प्रिती झंगियानी - किरण

अमरीश पुरी - किरणचे सासरे

शेफाली शाह - नंदिनी

परजान दस्तूर - नंदिनीचा मुलगाख

सौरभ शुक्ला - संजनाचे वडील

अनुपम खेर - काके

अर्चना पूरन सिंग - प्रीतो

हेलन - मिस मोनिका

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]