गुलाबो सीताबो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाबो सीताबो
दिग्दर्शन शुजित सरकार
निर्मिती रॉनी लाहिरी
शील कुमार
कथा जुही चतुर्वेदी
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
आयुष्मान खुराना
छाया अविक मुखोपाध्याय
संगीत शंतनू मोईत्र
अभिषेक अरोरा
अनुज गर्ग
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ जून २०२०
वितरक ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ


गुलाबो सीताबो हा हिंदी भाषेचा विनोदी नाटक चित्रपट आहे. रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित आणि जुही चतुर्वेदी यांनी लिहिलेले या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.[१]

यात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. कोविड१९ मुळे, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही आणि १२ जून २०२० पासून प्राइम व्हिडिओवर जगभर प्रदर्शित झाला.[२][३]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Amitabh Bachchan and Ayushmann Khurrana to come together for Shoojit Sircar's quirky comedy Gulabo Sitabo". India Today. 15 मे 2019. 20 जून 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana's Gulabo Sitabo to premiere on Amazon Prime Video". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2020-05-14. 2020-05-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Amazon Prime India Makes Biggest Movie Acquisition To Date With Amitabh Bachchan-Ayushmann Khurrana Comedy 'Gulabo Sitabo'". Deadline Hollywood. 13 May 2020. 14 मे 2020 रोजी पाहिले.