Jump to content

बर्फी!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्फी!
दिग्दर्शन अनुराग बासू
निर्मिती रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
कथा अनुराग बासू
पटकथा अनुराग बासू
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
प्रियांका चोप्रा
इलिआना डिक्रुझ
संगीत प्रीतम
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ सप्टेंबर २०१२
अवधी १५० मिनिटे
निर्मिती खर्च ३० कोटी रुपये
एकूण उत्पन्न १७५ कोटी रुपये


बर्फी! हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग बासूने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्राइलिआना डिक्रुझ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या विनोदी चित्रपटामध्ये मर्फी बर्फी जॉन्सन नावाच्या दार्जीलिंगमधील मूक-बधिर इसमाची कथा रंगवली आहे. जगभर सुमारे १७५ कोटी रूपयांचा व्यवसाय करणारा बर्फी! सुपरहिट झाला.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत