फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
Appearance
award | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| स्थापना |
| ||||
| |||||
फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली ह पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.