सोनाली कुलकर्णी
सोनाली मनोहर कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.
सोनाली कुलकर्णी | |
---|---|
![]() |
|
जन्म | १९७४ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
भाषा | मराठी हिंदी |
प्रमुख चित्रपट | दोघी, मुक्ता, दिल चाहता है |
अधिकृत संकेतस्थळ | सोनालीकुलकर्णी.ऑर्ग |
सोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.
अनुक्रमणिका
ओळख[संपादन]
जीवन[संपादन]
लेखन[संपादन]
सोनाली कुलकर्णी यांनी सो कुल या पुस्तकाचे लेखन केले आहे.
कार्य[संपादन]
चित्रपट[संपादन]
मराठी चित्रपट[संपादन]
- गुलाबजाम (आगामी)
- आगा बाई अरेच्या २
- डॉ.प्रकाश बाबा आमटे
- पुणे५२
- देऊळ
- रिंगा रिंगा
- कैरी
- घराबाहेर
- देवराई
- दोघी
- मुक्ता
- सखी
हिंदी चित्रपट[संपादन]
- अग्निवर्षा
- कितने दूर कितने पास
- जहाँ तुम ले चलो
- जुनून
- टॅक्सी नंबर ९२११
- डरना जरूरी है
- दायरा
- दिल चाहता है
- दिल विल प्यार व्यार
- प्यार तूने क्या किया
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- ब्राईड ॲन्ड प्रेज्युडिस
- मिशन कश्मीर
पुरस्कार[संपादन]
- पुण्याच्या प्रियंका महिला उद्योग संस्थेतर्फ स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार (२१-५-२०१६)
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |