कलयुग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलयुग
दिग्दर्शन श्याम बेनेगल
निर्मिती शशी कपूर
कथा श्याम बेनेगल
सत्यदेव दुबे
गिरीश कर्नाड
प्रमुख कलाकार शशी कपूर
रेखा
राज बब्बर
सुप्रिया पाठक
संगीत वनराज भाटिया
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २१ मार्च १९८१
अवधी १५२ मिनिटे


कलयुग हा १९८१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये महाभारताचे आधुनिक स्वरूप रंगवले आहे. श्याम बेनेगल ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शशी कपूर, रेखा, राज बब्बर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. कलयुगला १९८२ सालचा सर्वोत्तम चित्रपटासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे[संपादन]