Jump to content

देवदास (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवदास; দেবদাস; Devdas; «Девдас»; देबदास; Debdas; ଦେବଦାସ; Devdas; دیوداس; Debdas; Devdas; Devdas; Devdas; ദേവദാസ്; Devdas; देबदास; देबदास; Devdas; ਦੇਵਦਾਸ; দেৱদাস; ديفداس; เทวทาส (นวนิยาย); Devdas; novela bengalí por Sarat Chandra Chattopadhyay; শরৎচন্দ্র চট্টোপাধ্যায় রচিত উপন্যাস; roman bengali de Sarat Chandra Chatterjee publié en 1917; शरद चंद्र चट्टोपाध्याय द्वारा लिखित बंगाली उपन्यास; शरतचंद्र के बंगाली उपन्यास; boek van Sarat Chandra Chattopadhyay; कादंबरी; शरद चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी; Buch von Sharat Chandra Chattopadhyay; ଶରତ ଚନ୍ଦ୍ର ଚଟ୍ଟୋପାଧ୍ୟାୟଙ୍କ ରଚିତ ଉପନ୍ୟାସ; শৰৎচন্দ্ৰ চট্টোপাধ্যায়ৰ দ্বাৰা ৰচিত ১৯১৭ বৰ্ষৰ উপন্যাস; رواية البنغالية سارات شاندرا تشاتوبادياي; Bengali novel by Sarat Chandra Chattopadhyay; novel·la bengalí; Девдас; Девдас (роман); Девдас (книга); देवदास; देबदास; Debdas; देवदास; देवदास; Devdas
देबदास 
शरद चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यबंगाली भाषा
प्रकार
  • साहित्यिक कार्य
गट-प्रकार
  • romantic fiction
मूळ देश
लेखक
वापरलेली भाषा
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९१७
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा


देवदास ( बांग्ला: দেবদাস ) ही शरच्चंद्र चटर्जी (उर्फ शरच्चंद्र चटोपाध्याय) यांनी लिहिलेली एक बंगाली प्रणय कादंबरी आहे. या पुस्तकातील पार्वतीचे पात्र जमीनदार भुवन मोहन चौधरी यांच्या खऱ्या आयुष्यातील दुसऱ्या पत्नीवर आधारित होते. [] असेही म्हणले जाते की, लेखकाने या गावाला भेटदेखील दिली होती. [] काही सुत्रांच्या माहितीनुसार मूळ गावाचे नाव हातीपोटा होते. []

या कथेत प्रेमींचा दुःखद त्रिकोण आहे, ज्यामध्ये देवदास हा विरहातील एक पुरातन प्रेमी, पारो हे त्याचे बालपणीचे निषिद्ध प्रेम; आणि चंद्रमुखी, एक सुधारित गणिका यांचा समावेश आहे. []

देवदास हा विविध चित्रपटांमध्ये तब्बल २० वेळा आणि एकल गाण्यांसाठी ५ वेळा पडद्यावर रूपांतरित झाला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. Sen, Sukumar (1353 Bengali Year). Bangla Sahityer Itihas বাঙ্গালা সাহিত্যের ইতিহাস [History of Bengali Literature]. V:3. Calcutta: Modern Book Agency. p. 552.
  2. 1 2 "শতবর্ষে দেবদাস". Prothom Alo (Bengali भाषेत). 2018-12-23 रोजी पाहिले.
  3. "The DEVDAS Phenomenon". The University of Iowa. 2018-12-24 रोजी पाहिले.