कंगना राणावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंगना राणावत
कंगना राणावत
जन्म कंगना राणावत
२३ मार्च १९८७
भांबला,हिमाचल प्रदेश
इतर नावे कंगना रनौत.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००६ पासून
भाषा हिंदी
अधिकृत संकेतस्थळ http://www.realkangnaranaut.com/

कंगना राणावत(रोमन लिपी: Kangna Ranaut हिंदी भाषा: कंगना रनौत)(जन्मः २३ मार्च १९८७,भांबला,हिमाचल प्रदेश,भारत) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले आहे.

राणावतला इ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[१]

पूर्वजीवन[संपादन]

अभिनय कारकीर्द[संपादन]

Ranaut at Paris Hilton's bash at JW Marriott

नाटक[संपादन]

चित्रपट[संपादन]

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा नोंदी
2006 गॅंगस्टर सिमरन Winner, Filmfare Best Female Debut Award
वोह लम्हे सना अझीम
2007 शकालाका बूम बूम रुही
मेट्रो (लाईफ इन मेट्रो) नेहा
2008 दाम दूम स्नेहा तमिळ film
फॅशन शोनाली Winner, National Film Award for Best Supporting Actress

Winner, Filmfare Best Supporting Actress Award

2009 राझ द मिस्ट्री कंटिन्यूज नंदिता
वादा रहा पूजा Special Appearance
एक निरंजन समीरा Telugu film
2010 काईट्स जायना Special Appearance
वन्स अपॉन अ टाईम इन मुंबै रेहना
Knock Out निधी श्रीवास्तव
नो प्रॉब्लेम संजना प्रदर्शित होतोय December 10, 2010
2011 तनु वेड्स मनु Tanu प्रदर्शित होतोय February 2011
गेम (२०११ चित्रपट) ब्रिटिश पोलीस अधिकारी २१ जानेवारी, २०११
धमाल २ जाहीर झालाय
रास्कल्स (२०१० चित्रपट) जाहीर झालाय
पॉवर (२०११ चित्रपट)

पुरस्कार/सन्मान[संपादन]

Ranaut at the Max Stardust Awards ceremony in 2010
2007
2008
2009

बाह्य[संपादन]


  1. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. Archived from the original on 2021-11-08. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.