Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. १९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.

यादी[संपादन]