कभी खुशी कभी गम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कभी खुशी कभी गम
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती यश जोहर
कथा करण जोहर
पटकथा करण जोहर
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
जया बच्चन
शाहरूख खान
काजोल
ऋतिक रोशन
करीना कपूर
संगीत जतिन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ डिसेंबर २००१
अवधी २१० मिनिटेकभी खुशी कभी ग़म हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, ऋतिक रोशनकरीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

भूमिका[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]