Jump to content

देवदास (२००२ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवदास
दिग्दर्शन संजय लीला भन्साळी
निर्मिती भरत शाह
प्रमुख कलाकार शाहरुख खान
ऐश्वर्या राय
माधुरी दीक्षित
संगीत इस्माईल दरबार
पार्श्वगायन श्रेया घोषाल
कविता कृष्णमूर्ती
उदित नारायण
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ जुलै २००२
अवधी १८३ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ५० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ८४.३ कोटी


देवदास हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शरच्चंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या देवदास कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी ह्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या रायमाधुरी दीक्षित ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. ५० कोटी रुपये निर्मिती खर्च आलेला देवदास हा प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा सिनेमा होता.

भूमिका

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]