दिल धडकने दो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल धडकने दो
दिग्दर्शन झोया अख्तर
निर्मिती फरहान अख्तर
रितेश सिधवानी
कथा झोया अख्तर, रीमा कागती
प्रमुख कलाकार अनिल कपूर
शेफाली शहा
रणवीर सिंग
प्रियांका चोप्रा
अनुष्का शर्मा
गीते जावेद अख्तर
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ५ जून २०१५
वितरक इरॉस इंटरनॅशनल
अवधी १७० मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ८५ कोटीदिल धडकने दो हा एक २०१५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. झोया अख्तरचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, शेफाली शहा, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा इत्यादी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. फरहान अख्तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे तर आमिर खानने पार्श्वभूमीमध्ये आपल्या आवाजात कथा सांगितली आहे. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण भूमध्य समुद्रावरील एका सफरी जहाजावर झाले.

कलाकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]