फिल्मफेअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फिल्मफेअर
प्रकार पाक्षिक
विषय चित्रपटविषयक
भाषा इंग्रजी
खप मर्यादित
स्थापना इ.स. १९५२
पहिला अंक
कंपनी टाइम्स वृत्तसमूह
देश भारत
मुख्यालय मुंबई
संकेतस्थळ filmfare.com

फिल्मफेअर हे भारतामधील एक इंग्रजी नियतकालिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.

फिल्मफेअर मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर दक्षिण भारतामधील तमिळ, तेलुगू, कन्नडमल्याळी भाषिक चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण ह्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते.

बाह्य दुवे[संपादन]