१,५३,८७८
संपादने
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरुन सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को दा गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिकालिम]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मडगांव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]] द्वारे गोवा तसेच भारतात इतर ठिकाणी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
==विस्तार==
|