वास्को दा गामा, गोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वास्को दा गामा
भारतामधील शहर

Vasco 1.jpg
वास्को बस स्थानक
वास्को दा गामा is located in गोवा
वास्को दा गामा
वास्को दा गामा
वास्को दा गामाचे गोवामधील स्थान

गुणक: 15°23′53″N 73°48′40″E / 15.39806, 73.81111गुणक: 15°23′53″N 73°48′40″E / 15.39806, 73.81111

देश भारत ध्वज भारत
राज्य गोवा
जिल्हा दक्षिण गोवा जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५४३
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वास्को दा गामा (स्थानिक वापर: वास्को) हे गोव्यामधील एक शहर व मार्मागोवा तालुक्याचे मुख्यालय आहे. प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को दा गामा ह्याच्या नावाने स्थापन केले गेलेले हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व झुआरी नदीच्या मुखाजवळ राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को दा गामा रेल्वे स्थानक मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून धावतो.

बाह्य दुवे[संपादन]