Jump to content

आयएनएस विक्रमादित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.एन.एस. विक्रमादित्य या पानावरून पुनर्निर्देशित)
INS Vikramaditya (es); INS Vikramaditya (hu); INS Vikramaditya (ms); Vikramaditya (de-ch); Vikramaditya (de); INS Vikramaditya (ga); آی‌ان‌اس ویکرامادیتیا (fa); Викрамадитя (bg); INS Vikramaditya (tr); ヴィクラマーディティヤ (ja); INS Vikramaditya (sv); Баку (uk); 維蘭瑪迪雅號航空母艦 (zh-hant); आई एन एस विक्रमादित्य (hi); ఐ.ఎన్.ఎస్ విక్రమాదిత్య (te); INS Vikramaditya (fi); INS Vikramaditya (en-ca); INS Vikramaditya (cs); ஐஎன்எஸ் விக்ரமாதித்யா (ta); INS Vikramaditya (it); আইএনএস বিক্রমাদিত্য (bn); आय.एन.एस. विक्रमादित्य (mr); INS Vikramaditya (pt); 維蘭瑪迪雅號航空母艦 (zh-hk); 維蘭瑪迪雅號航空母艦 (zh); INS Vikramaditya (mul); विक्रमादित्यः (sa); Викрамадитья (ru); INS Vikramaditya (pt-br); INS «Vikramaditya» (nb); INS Vikramaditya (id); INS Vikramaditya (nan); ഐ.എൻ.എസ്. വിക്രമാദിത്യ (ml); INS Vikramaditya (nl); ଆଇଏନଏସ ବିକ୍ରମାଦିତ୍ୟ (or); INS 비크라마디티야 (ko); ಐ.ಎನ್.ಎಸ್ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯ (kn); INS Vikramaditya (pl); INS Vikramaditya (en); آي إن إس فيكراماديتيا (ar); 维兰玛迪雅号航空母舰 (zh-hans); INS Vikramaditya (sk) portaerei della marina militare indiana (it); ভারতীয় বিমানবাহী রণতরী (bn); az Indiai Haditengerészet módosított Kijev osztályú repülőgép-hordozója (hu); kapal induk kelas Kiev yang telah diubahsuai (id); भारतीय आरमारातील एक विमानवाहू जहाज (mr); Flugzeugträger der indischen Marine (de); Intian laivaston lentotukialus (fi); modified Kyiv-class aircraft carrier (en); ବିମାନବାହୀ ଯୁଦ୍ଧଜାହାଜ (or); indická letadlová loď Projektu 1143 (cs); portaaviones de la clase Kiev (es) Admiral Gorshkov (es); ヴィクラマディティア, ヴィクラマディチャ (ja); विक्रमादित्य (sa); अॅडमिरल गोर्श्कोव (mr); ఆర్33 (te); ଆଇ ଏନ ଏସ ବିକ୍ରମାଦିତ୍ୟ (or); R33 (en); 维克拉玛蒂亚号航空母舰 (zh); Admiral Gorškov (cs)
आय.एन.एस. विक्रमादित्य 
भारतीय आरमारातील एक विमानवाहू जहाज
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमानवाहू नौका
मूळ देश
चालक कंपनी
उत्पादक
  • Black Sea Shipyard
Location of creation
  • Mykolaiv
गृह बंदर (पोर्ट)
  • INS Kadamba
Country of registry
जलयान दर्जा
  • Project 1143.0 Sevmashpredpriyatie aircraft carrier
Service entry
  • जून १४, इ.स. २०१४
महत्वाची घटना
  • keel laying (इ.स. २००४)
  • ship launching (इ.स. २००८)
  • ship commissioning (इ.स. २०१३)
वस्तुमान
  • ४४,५०० t
बीम (रुंदी)
  • ६० m
पाण्यात बुडलेली खोली
  • १०.२ m
रुंदी
  • ५३ m
लांबी
  • २८४ m
गती
  • ३० kn
महत्तम क्षमता
  • १,६०० मानव
असे म्हणतात कि यासारखेच आहेAdmiral Flota Sovetskogo Soyuza Gorshkov
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
आयएनएस विक्रमादित्य

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.[]

याआधी विक्रमादित्य सोव्हिएत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..

सामील

[संपादन]

हे विमानवाहू जहाज दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करण्यात आले आहे. रशियाच्या सेवमाश शिपयार्ड येथे ते जहाज भारतीय नौदलाच्या स्वाधीन करण्यात आले. हे जहाज भारतात पोचण्यास दोन महिन्याचा अवधी लागला.[] यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.[]

इतर माहिती

[संपादन]
  • किंमत - २.३ अब्ज डॉलर
  • वजन - ४४५०० टन
  • लांबी - २८४ मीटर[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ यावर जा a b c तरुण भारत, नागपूर ई-पेपर-दि. १७/११/२०१३ पान क्र.७,मथळा:आय.एन.एस. विक्रमादित्य भारतीय नौदलात सामील दि.१७/११/२०१३ रोजी ११.०८ वा. जसे दिसले तसे.
  2. ^ "ई- पेपर, लोकमत नागपूर दि. १७/११/२०१३ पान क्र.२ ,मथळा:विमानवाहू'विक्रमादित्य' नौदलात दाखल". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-17 रोजी पाहिले.