Jump to content

एडेलवाइस एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडेलवाइस एर
आय.ए.टी.ए.
WK[]
आय.सी.ए.ओ.
EDW
कॉलसाईन
एडेलवाइस
स्थापना इ.स. १९९५
वाहतूकतळ झ्युरिक
पालक कंपनी स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स
प्रमुख व्यक्ती बेर्न्ड बाउअर (मुख्याधिकारी)

एडेलवाइस एर एजी ही एक स्विस विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी वेळापत्रकानुसार आणि भाड्याने विमाने देउन प्रवासी सेवा पुरवते. एडेलवाइस एर स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सची भगिनी कंपनी आहे. या दोन्ही कंप्नया लुफ्तांसा ग्रुपच्या उपकंपन्या आहेत. एडेलवाइस झ्युरिक विमानतळावरील तळावरून युरोपीय आणि आंतरखंडीय विमानसेवा पुरवते. []

या कंपनीला स्वित्झर्लंडमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या एडेलवाइस या फुलाचे नाव दिलेले आहे. कंपनीच्या सगळ्या विमानांच्या शेपटावर हे रंगवलेले असते.

इतिहास

[संपादन]

सुरुवातीची वर्षे

[संपादन]

एडेलवाइसची स्थापना १९ ऑक्टोबर, १९९५ रोजी स्वित्झर्लंडमधील बेसर्सडॉर्फ शहरात एक मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ विमानासह झाली.

कोडशेर करार

[संपादन]

विमानताफा

[संपादन]
एडलवाइस एर एरबस ए३२०
एरबस ए३४०-३००
पूर्वी वापरात असलेले मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ (१९९७).

ऑक्टोबर २०२३मध्ये एडेलवाइस एर कडे खालील प्रकारची विमाने होती:[]

एडलवाईस एर फ्लीट
विमान सेवारत मागणी प्रवासी नोंदी
जे वाय+ वाय एकूण
एरबस ए३२०-२०० १३ [] १७४ १७४
एरबस ए३४०-३०० [] २७ ७६ २११ ३१४ २०२५पासून ही विमाने निवृत्त केली जातील. []
एरबस ए३५०-९०० 30 ६३ २४६ ३३९ २०२५पासून एरबस ए३४०-३०० च्या ऐवजी ही विमाने वापरात येतील. [] []
एकूण १८

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "IATA - Airline and Airport Code Search". iata.org. 11 April 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Ground Map". Edelweiss Air. 2014-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Fleet | Edelweiss". www.flyedelweiss.com (इंग्रजी भाषेत). 10 December 2022 रोजी पाहिले.
  4. ^ a b "SWISS and Edelweiss Air - Lufthansa Group". www.lufthansagroup.com (इंग्रजी भाषेत). 2023-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 August 2023 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Swiss Leisure Airline Edelweiss Will Procure LATAM's Airbus A350-900 To Phase Out Its A340-300 Long-haul Fleet". FL360Aero (इंग्रजी भाषेत). 18 September 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Edelweiss modernises its long-haul fleet with the Airbus A350-900" (Press release). 18 September 2023 रोजी पाहिले.