भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले [१].

संदर्भ[संपादन]