Jump to content

एन.जी. रंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
N. G. Ranga; এন. সি. রংগা; N. G. Ranga; N. G. Ranga; ಎನ್. ಜಿ. ರಂಗ; N. G. Ranga; N. G. Ranga; N. G. Ranga; N. G. Ranga; ଏନ୍. ଜି. ରଙ୍ଗା; N. G. Ranga; N. G. Ranga; N. G. Ranga; N. G. Ranga; این جی رنگا; Acharya N.G. Ranga; N. G. Ranga; എൻ ജി രംഗ; ان. جى. رانجا; N. G. Ranga; Н. Г. Ранга; ಎನ್. ಜಿ. ರಂಗ; N. G. Ranga; एन जी रंगा; ఎన్.జి.రంగా; ਐਨ ਜੀ ਰੰਗਾ; N. G. Ranga; N. G. Ranga; एन.जी. रंगा; கொகினேனி ரங்க நாயுகுலு; ভারতীয় স্বাধীনতা সংগ্রামী; personnalité politique indienne; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧୀନତା ସଂଗ୍ରାମୀ, ରାଜନେତା; سیاست‌مدار هندی; indisk politiker; India siyaasa nira ŋun nyɛ doo; indisk politiker; indisk politiker; indisk politikar; ഇന്ത്യയിലെ ഒരു സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനി; Indiaas politicus (1900-1995); भारतीयराजनेतारः; भारतीय स्वतंत्रता सेनानी; ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು; స్వాతంత్ర సమరయోధుడు; Indian freedom fighter, parliamentarian, and kisan (farmer) leader; ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರೋಡು ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಇನಾಮು ತಿಕಿನಾರ್; भारतीय राजकारणी; இந்திய விடுதலைப் போராட்டத் தெலுங்கர்; गोगिनेनी रंगा नायकुलु; आचार्य रंगा; आचार्य एन जी रंगा; గోగినేని రంగనాయకులు; ఆచార్య రంగా; ఎన్.జీ.రంగా; ఆచార్య ఎన్.జి.రంగా; ఎన్ జీ రంగా; ଏନ୍. ଜି. ରଂଗା; Gogineni Ranga nayukulu; Acharya Ranga; N. G. Ranga; NG Ranga; Gogineni Ranga; Ranga Nayakulu; Gogineni Ranga Nayukulu; Rythu Ranga; एन. जी. रंगा; प्रा. एन. जी. रंगा; गोजिनेनी रंगा नायुकुलू; Gogineni Ranga Nayukulu
एन.जी. रंगा 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखनोव्हेंबर ७, इ.स. १९००
Nidubrolu
मृत्यू तारीखजून ९, इ.स. १९९५
Nidubrolu
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
  • Pachaiyappa's College
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • member of the Central Legislative Assembly
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४६ इ.स. १९५०)
  • ३ री लोकसभा सदस्य
  • चौथ्या लोकसभेचे सदस्य
  • ९व्या लोकसभेचे सदस्य (इ.स. १९८९ इ.स. १९९१)
  • ७व्या लोकसभेचे सदस्य
  • ८व्या लोकसभेचे सदस्य
पुरस्कार
  • Padma Vibhushan in Public Affairs
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3764705
आयएसएनआय ओळखण: 000000008353653X
व्हीआयएएफ ओळखण: 6179967, 263656623
जीएनडी ओळखण: 1038287103
एलसीसीएन ओळखण: n50054326
एसयूडीओसी ओळखण: 079898084
J9U ID: 987007277761505171
the Internet Archive OpenLibrary ID: OL4633792A
विकिडाटावर माहिती संपादित करा
प्रा. एन. जी. रंगा यांचा पूर्णाकृती पुतळा

गोजिनेनी रंगा नायुकुलू (नोव्हेंबर ७, इ.स. १९०० - जून ९, इ.स. १९९५ ) (तेलुगू: ఎన్. జీ. రంగా ; रोमन लिपी: Gogineni Ranga nayukulu ;) हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील चित्तूर आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील योगदानासाठी इ.स. १९९१ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

राजकीय कारकीर्द

[संपादन]
लोकसभाकार्यकाळलोकसभा मतदारसंघपक्ष
२ री लोकसभाइ.स. १९५७-१९६२तेनालीकाँग्रेस
३ री लोकसभाइ.स. १९६२-१९६७चित्तूरस्वतंत्र पक्ष
४ थी लोकसभाइ.स. १९६७-१९७०श्रीकाकुलमस्वतंत्र पक्ष
७ वी लोकसभाइ.स. १९८०-१९८४गुंटूरकाँग्रेस(आय)
८ वी लोकसभाइ.स. १९८४-१९८९गुंटूरकाँग्रेस (आय)
९ वी लोकसभाइ.स. १९८९-१९९१गुंटूरकाँग्रेस (आय)