खुदाई खिदमतगार
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
खुदाई खिदमतगार (Pashto: خدايي خدمتگار शब्दशः "देवाचे सेवक") ब्रिटीश भारतातील (आता पाकिस्तान मध्ये) पश्चिमोत्तर सीमान्त प्रांतात खान अब्दुल गफारखानद्वारे चालवलेले एक अहिंसक आंदोलन होते.[ संदर्भ हवा ]