Jump to content

जयप्रकाश नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयप्रकाश नारायण
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावजयप्रकाश नारायण संपादन
जन्म तारीख११ ऑक्टोबर 1902 संपादन
जन्मस्थानबलिया संपादन
मृत्यू तारीख८ ऑक्टोबर 1979 संपादन
मृत्यूस्थानपटना संपादन
वैवाहिक जोडीदारPrabhavati Devi संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, स्वातंत्र्य सेनानी संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष संपादन
सदस्यताCongress Socialist Party, All India Railwaymen's Federation संपादन
पुरस्कारमॅगसेसे पुरस्कार, भारतरत्‍न संपादन
जयप्रकाश नारायण

जयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; - ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते. भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. [ संदर्भ हवा ]

जयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तके

  • गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
  • जयप्रकाश नारायण (चरित्र; बालवाङ्मय, लेखक - रमेश मुधोळकर)
  • मानवतेचा उपासक व लोकनायक जयप्रकाश नारायण (शांताराम विसपुते)
  • संपूर्ण क्रांतीच्या दिशेने जयप्रकाशजी (वसंत नारगोलकर)[ संदर्भ हवा ]


हे सुद्धा पहा

[संपादन]