विठ्ठल महादेव तारकुंडे
Appearance
विठ्ठल महादेव तारकुंडे ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे ( सासवड, जुलै ३, १९०९ - - दिल्ली, मार्च २२, २००४) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते.
व्ही.एम. तारकुंडे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- Radical humanism: The philosophy of freedom and democracy (द्वा.भ. कर्णिक यांनी या पुस्तकाचे ’मूलगामी मानवतावाद’ या नावाचे मराठी भाषांतर केले आहे.)
- Report to the Nation:Oppression in Punjab
- Communalism and human rights (J.P. memorial lecture)
- Through humanist eyes
- For freedom
- Kashmir problem: Possible solutions
- Great Britain and India
- The danger ahead: An analysis of congress capitalist alignment