वंगभंग चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९ जुलै १९०५ :- बंगालच्या अन्य्याय फाळणीची अधिसुचना

 मूळ कल्पना :- सर विल्यम वार्ड (१८९६)       
 फाळणीस विरोध :- सर हेन्री काटन (१८९६) 
 फाळणी विरोधात स्वदेशी चळवळीस सुरूवात :- १७  ऑगस्ट १९०५


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.