स्वराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वराज म्हणजे स्वतःचे राज्य. गांधीजीनी याची व्याख्या स्वतःचे स्वतःवर राज्य अशीदेखील केली आहे.