सिद्धार्थ कौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिद्धार्थ कौल तथा सिद्दार्थ कौल ( १९ मे, १९९०) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, तसेच सनरायजर्स हैदराबाद संघांकडून खेळला आहे.