२०१९ एसीसी पश्चिम विभाग
Jump to navigation
Jump to search
२०१९ एसीसी पश्चिम विभाग | |
---|---|
तारीख | २० – २४ जानेवारी २०१९ |
व्यवस्थापक | ओमान क्रिकेट |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि अंतिम सामना |
यजमान |
![]() |
सहभाग | ५ |
सामने | ११ |
२०१९ एसीसी पश्चिम विभाग ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी जानेवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात कुवेत, बहरैन, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने सर्व देशांना १ जानेवारी २०१९ पासून पुर्ण ट्वेंटी२०चा दर्जा देण्याचे ठरविल्यामुळे सर्व देश पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करणार आहेत.
सहभागी देश[संपादन]
संघ[संपादन]
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
---|---|---|---|---|
गुणफलक[संपादन]
साखळी सामने[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक : सौदी अरेबिया, गोलंदाजी.
- शोएब अली, मोहम्मद अदनान अबु हुरैरा, इब्रार उल हक, मोहम्मद नदीम, उस्मान अली, अब्दुल वाहिद, मोहम्मद हमायुन, फैजल खान, साजिद इम्रान चिमा, अब्बास साद अब्दुल्ला अल्दान्वी, मलिक मोहम्मद नयीम (सौ.अ.), इम्रान अली बट्ट, शाहबाज बदर, अनासिम खान, ताहिर दर, अम्माद उद्दीन, इम्रान जावेद, कासिम झिया, आदिल हानिफ, बाबर अली, सरफराज अली आणि फियाज (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- सौदी अरेबिया आणि बहरैनचा पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.