२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका
तारीख १० – १७ फेब्रुवारी २०१९
व्यवस्थापक ओमान क्रिकेट
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमान ओमान ओमान
सहभाग

२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी फेब्रुवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात यजमान ओमानसह आयर्लंड, स्कॉटलंडनेदरलँड्स हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आयोजित केली आहे तर आयर्लंडच्या रुपाने एक संपूर्ण सदस्य देश पहिल्यांदाच ओमानच्या भूमीवर खेळणार आहे.

संघ[संपादन]

आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स ओमानचा ध्वज ओमान स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

सराव सामने[संपादन]

१ला ट्वेंटी२० सामना : आयर्लंड वि. ओमान विकास एकादश[संपादन]

९ फेब्रुवारी २०१९
०९:१५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
११२/८ (२० षटके)
वि
ओमान ओमान विकास एकादश
११६/६ (१५.२ षटके)
जॉर्ज डॉकरेल २६* (२२)
बादल सिंग २/१६ (४ षटके)
सुरज सिंग ५६* (४१)
जोशुआ लिटल २/१४ (३ षटके)
ओमान ओमान विकास एकादश ४ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: विनोद बाबु (ओ) आणि अफजलखान पठाण (ओ)
  • नाणेफेक : ओमान विकास एकादश, गोलंदाजी.

२रा ट्वेंटी२० सामना : आयर्लंड वि. ओमान विकास एकादश[संपादन]

१० फेब्रुवारी २०१९
०९:१५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७०/६ (२० षटके)
वि
ओमान ओमान विकास एकादश
१७१/८ (१९.४ षटके)
संदिप गौड ५५* (२९)
शेन गेटकेट २/३० (४ षटके)
ओमान ओमान विकास एकादश २ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: समीर पारकर (ओ) आणि मुजाहिद सुर्वे (ओ)
  • नाणेफेक : ओमान विकास एकादश, गोलंदाजी.


गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड +०.८७७
Flag of the Netherlands नेदरलँड्स +०.२०७
ओमानचा ध्वज ओमान +०.०३३
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -१.१००

सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

१३ फेब्रुवारी २०१९
०९:१५
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५३/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१५४/३ (१९.५ षटके)
तोबियास विसी ७१ (४३)
साफयान शरीफ १/२८ (४ षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ७ गडी आणि १ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि अहसान रझा (पाक)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी.
  • रुइधिरी स्मिथ (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.