Jump to content

२०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८
तारीख ९ – १९ नोव्हेंबर २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मर्यादित षटकांचे क्रिकेट (५०-५०)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान ओमान ध्वज ओमान
विजेते ओमानचा ध्वज ओमान
सहभाग
सामने १५
मालिकावीर ओमान बिलाल खान
सर्वात जास्त धावा डेन्मार्क हामिद शाह (२४१)
सर्वात जास्त बळी ओमान बिलाल खान (१२)
२०१७ (आधी)

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर २०१८ मध्ये ओमानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. स्पर्धेतील अव्वल २ संघ २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी पात्र ठरतील तर उर्वरीत देश २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगकरता पात्र ठरतील.

ओमानने पाचही सामने जिंकून २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी बढती मिळवली.

सहभागी देश[संपादन]

संघ पात्रता
ओमानचा ध्वज ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ५व्या स्थानावर
केन्याचा ध्वज केन्या आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ६व्या स्थानावर
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ३ऱ्या स्थानावर
Flag of the United States अमेरिका २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ४थ्या स्थानावर
युगांडाचा ध्वज युगांडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये १ल्या स्थानावर
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये २ऱ्या स्थानावर

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
ओमानचा ध्वज ओमान १० +०.९२७ २०१९ विभाग दोनसाठी पात्र
Flag of the United States अमेरिका +१.३८०
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -०.०९३ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र
केन्याचा ध्वज केन्या -०.७५०
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क -०.६६३
युगांडाचा ध्वज युगांडा -०.९०४

साखळी सामने[संपादन]

९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या Flag of केन्या
१६४ (४९.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१६६/५ (४२.५ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ५ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१६५ (४४.४ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१६७/५ (३६.२ षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा ५ गडी आणि ८२ चेंडू राखून.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.

१० नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका Flag of the United States
२५२/६ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१९८/९ (५० षटके)
 • नाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.

१० नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर Flag of सिंगापूर
१८५/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१८६/६ (३७.३ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ४ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी.

१२ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका Flag of the United States
२५३ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
९६ (२६ षटके)
 • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी.
 • अमेरिकेचा केन्यावर पहिलाच विजय.

१२ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर Flag of सिंगापूर
२५४ (४९.३ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१६० (३५.४ षटके)
 • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१३ नोव्हेंबर २०१८
०९:३०
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१५४ (४१.१ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१५५/७ (४७.२ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ३ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.

१३ नोव्हेंबर २०१८
०९:३०
युगांडा Flag of युगांडा
१७७/९ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१७८/४ (४५.५ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ६ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

१५ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर Flag of सिंगापूर
२०४ (४९.४ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१४१ (४२ षटके)
 • नाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.

१५ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका Flag of the United States
२३०/७ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२१४ (४९.३ षटके)
 • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१६ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका Flag of the United States
२१३/८ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२१४/६ (४९.३ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

१६ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या Flag of केन्या
३२४/९ (५० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
३१२ (४९.३ षटके)
 • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

१८ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या Flag of केन्या
२१६ (४९ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२१८/१ (४५.३ षटके)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१८ नोव्हेंबर २०१८
०९:३०
युगांडा Flag of युगांडा
५९ (२८.३ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
६३/० (१७.२ षटके)
ओमानचा ध्वज ओमान १० गडी आणि १९६ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

१९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर Flag of सिंगापूर
१६१ (४३.१ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१६२/५ (२५.५ षटके)
Flag of the United States अमेरिका ५ गडी आणि १४५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
 • नाणेफेक : अमेरिका, गोलंदाजी.


अंतिम सामना[संपादन]