श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषांच्या दौऱ्यासाठी पहा : श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
दक्षिण आफ्रिका महिला
श्रीलंका महिला
तारीख १ – १७ फेब्रुवारी २०१९
संघनायक डेन व्हान नीकर्क चामरी अटापट्टू
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेन व्हान नीकर्क (१४२) शशिकला सिरिवर्दने (७३)
सर्वाधिक बळी सुने लूस (६) इनोका रणवीरा (४)
मालिकावीर डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका)

श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१] एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चँपियनशीपसाठी खेळविण्यात येईल.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१ फेब्रुवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
९०/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९४/३ (१४.२ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ३४ चेंडू राखून विजयी.
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि ब्रॅड व्हाइट (द.आ.)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • उमेशा थिमासिनी (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

३ फेब्रुवारी २०१९
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०५ (१९.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०७/८ (१९.५ षटके)
शशिकला सिरिवर्दने ३८ (३३)
सुने लूस ५/१४ (३.४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
सामनावीर: सुने लूस (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • सुने लूसने (द.आ.) दुसऱ्यांदा महिला ट्वेंटी२०त पाच बळी घेतले.


३रा सामना[संपादन]

६ फेब्रुवारी २०१९
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६३/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२४/८ (२० षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३९ धावांनी विजयी.
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: स्टीफन हॅरीस (द.आ.) आणि ब्रॅड व्हाइट (द.आ.)
सामनावीर: सुने लूस (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी.


सराव सामना[संपादन]

९ फेब्रुवारी २०१९
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५५/८ (५० षटके)
वि
प्रसादनी वीराक्कोडी ६४ (७०)
इसमारेल्डा ऑलिव्हिये २/५६ (१० षटके)
सिनालो जाफ्ता २० (५६)
इनोका रणवीरा ४/३८ (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १६२ धावांनी विजयी.
उत्तर-पश्चिम विद्यापीठ मैदान, पॉचेफस्ट्रूम
पंच: कोबुस कॉनरॅडी (द.आ.) आणि रॉड्रेरिक एलिक (द.आ.)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

११ फेब्रुवारी २०१९
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२५/७ (४८ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१८/९ (४८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: स्टीफन हॅरीस (द.आ.) आणि ब्रॅड व्हाइट (द.आ.)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला
  • फे टूनीक्लीफ (द.आ.) आणि उमेशा थिमासिनी (श्री) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • डेन व्हान नीकर्कचे (द.आ.) पहिले म. एकदिवसीय शतक तर म.ए.दि.मध्ये २००० धावा पूर्ण करणारी दक्षिण आफ्रिकेची चौथी खेळाडू.
  • गुण : दक्षिण आफ्रिका महिला - , श्रीलंका महिला - .


२रा सामना[संपादन]

३रा सामना[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).