न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९
पाकिस्तान
न्यू झीलँड
तारीख ३१ ऑक्टोबर – ७ डिसेंबर २०१८
संघनायक सरफराज अहमद केन विल्यमसन
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अझहर अली (३०७) केन विल्यमसन (३८६)
सर्वाधिक बळी यासिर शाह (२९) एजाज पटेल (१३)
मालिकावीर यासिर शाह (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा फखर झमान (१५४) रॉस टेलर (१६६)
सर्वाधिक बळी शहीन अफ्रिदी (९) लॉकी फर्ग्युसन (११)
मालिकावीर शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद हफीझ (१३२) केन विल्यमसन (१०८)
सर्वाधिक बळी इमाद वासिम (४)
शदाब खान (४)
ॲडम मिल्ने (४)
मालिकावीर मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)

न्यू झीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१]

पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ ऑक्टोबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४८/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४६/६ (२० षटके)
मोहम्मद हफीझ ४५ (३६)
ॲडम मिल्ने २/२८ (४ षटके)
कॉलीन मन्रो ५८ (४२)
हसन अली ३/३५ (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: शोजाब रझा (पाक) आणि आसिफ याकुब (पाक)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • एजाज पटेल (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५४/४ (१९.४ षटके)
कोरी ॲंडरसन ४४* (२५)
शहीन अफ्रिदी ३/२० (४ षटके)
बाबर आझम ४० (४१)
ॲडम मिल्ने २/२५ (२.४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शोजाब रझा (पाक) आणि रशीद रियाज (पाक)
सामनावीर: शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • ह्या विजयानंतर सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा पाकिस्तान ने नवा विक्रम रचला.


३रा सामना[संपादन]

४ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६६/३ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११९ (१६.५ षटके)
केन विल्यमसन ६० (३८)
शदाब खान ३/३० (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रशीद रियाज (पाक) आणि असिफ याकुब (पाक)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • वकास मक्सूद (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • बाबर आझम (पाक) डावांच्या बाबतीत विचार करता, १००० ट्वेंटी२० धावा जलदगतीने काढणारा फलंदाज ठरला (२६ डाव).


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६६/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१९ (४७.२ षटके)
रॉस टेलर ८० (११२)
शदाब खान ४/३८ (१० षटके)
सरफराज अहमद ६४ (६९‌)
लॉकी फर्ग्युसन ३/३६ (९.२ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: शोजाब रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • ट्रेंट बोल्ट (न्यू) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा न्यू झीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला.


२रा सामना[संपादन]

९ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१२/४ (४०.३ षटके)
रॉस टेलर ८६* (१२०)
शहीन अफ्रिदी ४/३८ (९ षटके)
फखर झमान ८८ (८८)
लॉकी फर्ग्युसन ३/६० (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि ५७ चेंडू राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

११ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३५/१ (६.५ षटके)
बाबर आझम ९२ (१००)
लॉकी फर्ग्युसन ५/४५ (१० षटके)
जॉर्ज वर्कर १८* (१९)
शहीन अफ्रिदी १/१८ (३.५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शोजाब रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
  • लॉकी फर्ग्युसनचे (न्यू) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१६-२० नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
१५३ (६६.३ षटके)
केन विल्यमसन ६३ (११२)
यासिर शाह ३/५४ (१६.३ षटके)
२२७ (८३.२ षटके)
बाबर आझम ६२ (१०९)
ट्रेंट बोल्ट ४/५४ (१८.२ षटके)
२४९ (१००.४ षटके)
बी.जे. वॅटलिंग ५९ (१४५)
हसन अली ५/४५ (१७.४ षटके)
१७१ (५८.४ षटके)
अझहर अली ६५ (१३६)
एजाज पटेल ५/५९ (२३.४ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • एजाज पटेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
  • नील वॅग्नरचे (न्यू) १५० कसोटी बळी पूर्ण.
  • हसन अलीचे (पाक) कसोटीत प्रथमच पाच बळी.
  • असद शफिकच्या (पाक) ४,००० कसोटी धावा पूर्ण.
  • एजाज पटेल (न्यू) कसोटी पदार्पणातच पाच बळी घेणारा न्यू झीलंडचा नववा गोलंदाज ठरला.
  • धावांचा विचार करता न्यू झीलंडचा हा सर्वात लहान फरकानी विजय.


२री कसोटी[संपादन]

२४-२८ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४१८/५घो (१६७ षटके)
हॅरीस सोहेल १४७ (४२१)
कॉलिन दि ग्रॅंडहॉम २/४४ (३० षटके)
९० (३५.३ षटके)
जीत रावल ३१ (७५)
यासिर शाह ८/४१ (१२.३ षटके)
३१२ (११२.५ षटके)(फॉ/लॉ)
रॉस टेलर ८२ (१२८)
यासिर शाह ६/१४३ (४४.५ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान एक डाव आणि १६ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: यासिर शाह (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • बाबर आझमचे (पाक) पहिले कसोटी शतक.
  • यासिर शाहचे (पाक) पहिल्या डावातील ८/४१ हे आकडे कोणत्याही गोलंदाजाची न्यू झीलंडविरुद्ध कसोटीतील सर्वोत्कृष्ट आकडे.
  • यासिर शाह (पाक) कसोटीत एका दिवसामध्ये १० बळी घेणारा पाकिस्तानचा पहिलाच तर एकूण १०वा गोलंदाज ठरला.
  • यासिर शाहचे (पाक) दोन्ही डाव मिळून ८/१८४ हे आकडे पाकिस्तानच्या गोलंदाजाचे सर्वोत्कृष्ट आकडे आहेत, आणि न्यू झीलंडविरुद्ध एका गोलंदाजाने घेतलेले सर्वाधीक बळी आहेत.


३री कसोटी[संपादन]

३-७ डिसेंबर २०१८
धावफलक
वि
२७४ (११६.१ षटके)
केन विल्यमसन ८९ (१७६)
बिलाल असिफ ५/६५ (३०.१ षटके)
३४८ (१३५ षटके)
अझहर अली १३४ (२९७)
विल्यम सोमरवील ४/७५ (३६ षटके)
३५३/७घो (११३ षटके)
केन विल्यमसन १३९ (२८३)
यासिर शाह ४/१२९ (३९ षटके)
१५६ (५६.१ षटके)
बाबर आझम ५१ (११४)
टिम साऊदी ३/४२ (१२ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२३ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: इयान गुल्ड (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)


संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्यूचर टुर्स प्रोग्रॅम" (PDF).